Powered By Blogger

Tuesday, March 16, 2010



कधी कधी वाटत खुप्प लिहाव कधी वाटत काहीच लिहू नये ,
अस का होता कळत नाही मुळी .. पन होत मात्र ....

हा सगळा या मूर्ख मनाचा दोष आहे हे मन आहेच इतक वेड
या मूर्ख मनाच्या मूर्ख गोष्टींमध्ये अडकून कोणास ठाऊक कित्ती लोक बुडाले असतील ,
कधी कधी वाटत कि का ऐकावं या वेड्या मूर्ख मनाचं?? नेहमी संकटात अडकवत हे,

खर आहे हे ....नेहमी अश्याच गोष्टी दाखवत ज्या आपल्यला हव्या हव्या असतात आणि मग त्या गोष्टी तश्या कधीच घडत नाही ....
आणि त्यनंतर पश्चाताप होतो कि का मी या अश्या वेड्या मनावर विश्वास केला ...??!!
यांनी मला अश्या विचारांच्या जंगलात आणून सोडलय कि ज्यातून मला कधीच निघता येणे शक्य नाही आहे ....

मग मीच वेडी नव्हे का??!! अश्या मनावर विश्वास ठेवणारी मी!!
पन विश्वास ठेवावा अश्या तर गोष्टी दाखवत हे मन ...
त्या सर्व गोष्टी ज्या मला हव्या आहेत त्या सर्व गोष्टी ज्यांची स्वप्न मला पडले आहे कस कळत बार या मनाला कि काय हवे ए मला आणि काय नको ....कित्तीदा यावर आंधळे विश्वास ठेहुन फसली ए मी ....
मना नको दाखाऊ असे स्वप्ने जे कधीच पूर्ण होणार नाही कधीच दाखाऊनको असे स्वप्न जे माझे नाहीच मुळी... नको जागवू अश्या इच्छा ज्या ज्या कधीच पूर्ण होणार नाही ...नको जागऊ अश्या आकांक्षा ज्यांचा मी फक्त विचार च करू शकते.. का का??

का मला छळतो अस काही दाखउन जे मला हव हवस वाटेल पन तो एक भास च असेल .....
कधी कळेल माझ्या वेड्या मणा .. तुला कि अस करून कित्ती खोल जख्मा दिल्या आहे तू मला ...
कधी कळेल कि त्या जख्मा सुकेल असा कुठलाच उपाय नसतो रे मना माझ्या कडे.....
कस सांगू कि मनात या जख्मा खोल वर रुतून बसलय आणि मला सतत दुखवत असतात
घर केलय या जखमांनी माझ्या मानत .......
कित्ती अश्रू ढळू तरी कधीच संपणार नाही ....इतक्या जख्मा केलाय तू.....
हो तू!! कधी तर समजून घे माझ्या मना मला ....कधी तर??!!
आणखी कित्ती दुखावणारएस मला....??!!! सांग ....उत्तर दे !!!!


3 comments:

  1. Baap-re!! Itka marathi waachtaa-waachtaa raatri cha ek waajlaa... heh... uttar tar door chi goshta... naahi kaa?!

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete