Powered By Blogger

Saturday, July 31, 2010

जेंव्हा इथे नवीन आले होते .....सर्व काही नवीन होत माझ्यासाठी ....
नवीन जागा नवीन लोक .....एक नवीन विष्व....आणि या जागेशी जुडलेली नवीन स्वप्न....
पाहता पाहता नवीन नाती नवीन लोक जुडत गेली आणि हे नवीन जग कधी आपलंसं झालं कळलं नाही मला ....
पण या जागेविषयी मात्र अध्ण्यात होते मी ......
आणि का कोणास ठाऊक ,....या नवीन नात्यानंमध्ये गुंतून पडल्यावर या सर्वांविषयी जाणून घायचा तितकासा उत्साह हि नवता मुळी .....
पुन आत्ता या जागेशी एक नवीन नात जुडला ए माझा हे सर्व काही आपलासा वाटत ... का...?? या नवीन जागेमुळे ?? नवीन लोकां मुले???
जेन्वा या जागेविषयी explore केल तेंव्हा कळला कि इथे सर्व काही कित्ती सुंदर ए .....
तो तलाव ... त्याच्या वरून त्या किणाऱ्यावर उडत चाललेले ते पक्षी ......
ते छोट्टासा pipehouse आणि ५ वस्तापासून डोक्यावर सूर्य येईपरयंत तिथे बसून मारलेल्या गप्पा .....
पाण्यात मारलेल्या दगडांची ती शर्यत ...
ते टपरी वरचे चहा पोहे ....
ते चिंब भिजलेले कॅम्पस चे रस्ते ...
पैसे नाही म्हणून share केलेली नेस्कॅफेची coffee ......
धुकानी भरलेली त्या घरांची छपरे.....
घुद्ध्घ्या पाण्यात उभा राहून पहालेला तो बांध.....
त्या mall च्या गच्चावरून खालच्या वाहनांची पहालेली रेल चेल .....
कि थंडीत कुड कुडत कॅम्पस मधून घेतलेला तो walk ???
पण हे सर्व काही तेंव्हा हि इथेच आणि असाच होत .....
मग ती अनोखी जादू कुठे गायब होती ???
पुन्हा एकदा पाने उलटून पहिली...
उत्तर माझ्या समोर होत ....
हे सर्वकाही तितकं special कधीच नसत जर ती व्यक्ती जेच्यासोबत मी या सर्व अनुभवांची ती अनोखी जादू अनुभवली ....माझ्यासोबत नसती तर...
खरच त्या pipehouse वर मारलेल्या गप्पा आणि भांडण
त्या चाहेपोहेची वेगळी चव ,पाण्यात मारलेल्या दगडांच्या शर्यतीत आलेली मज्जा ....ते कॉफ्फी पिताना सोमोरून जाणार्यांवर मारलेले jokes ...हे सर्व अनुभव खरच तितकेच रंगले असते का ???....जर तो माझ्यासोबत नस्ता????....
मुळीच नाही ...हे सर्वकाही मी फक्त त्याच्यासोबातीमुळे अनिभाऊ शकली होती. आणि आत्ता ती अनोखी जादू कुठे गायब होती हे कळून चुकला ए मला.....
आपण कधी कधी स्वतःत इतका गुंतून जातो कि आपल्याच भवती असून आपल्या आयुष्यात रंग भरणार्यांना विसरून जातो …
आत्ता तो मित्र नाहे ए इथे
पण हे सर्व अनुभव आणि त्या जगांशी जुडलेले आठवणींचे धागे नक्कीच ए माझ्यासोबत …
जीवन फार छोट्टासा ए आणि त्यात तुमच्या अनुभवांमध्ये रंग भरणाऱ्या व्यक्ती
फार कमी असतील …
त्या तुमच्या भवती असतात तेंव्हा त्यांची किमत कळत नाही पण त्या दूर गेल्या कि ती जादू का हरपली ए हे कळते
.या जगात माझ्यासार्की माने उलगडणाऱ्या वह्या खूप असतील … फार काही नाही पण
त्या special क्षणांना तो रंग चाद्व्ण्यासाठी माझ्या या वहीतील एक पण नक्कीच त्याचा असेल ........