Powered By Blogger

Saturday, July 31, 2010

जेंव्हा इथे नवीन आले होते .....सर्व काही नवीन होत माझ्यासाठी ....
नवीन जागा नवीन लोक .....एक नवीन विष्व....आणि या जागेशी जुडलेली नवीन स्वप्न....
पाहता पाहता नवीन नाती नवीन लोक जुडत गेली आणि हे नवीन जग कधी आपलंसं झालं कळलं नाही मला ....
पण या जागेविषयी मात्र अध्ण्यात होते मी ......
आणि का कोणास ठाऊक ,....या नवीन नात्यानंमध्ये गुंतून पडल्यावर या सर्वांविषयी जाणून घायचा तितकासा उत्साह हि नवता मुळी .....
पुन आत्ता या जागेशी एक नवीन नात जुडला ए माझा हे सर्व काही आपलासा वाटत ... का...?? या नवीन जागेमुळे ?? नवीन लोकां मुले???
जेन्वा या जागेविषयी explore केल तेंव्हा कळला कि इथे सर्व काही कित्ती सुंदर ए .....
तो तलाव ... त्याच्या वरून त्या किणाऱ्यावर उडत चाललेले ते पक्षी ......
ते छोट्टासा pipehouse आणि ५ वस्तापासून डोक्यावर सूर्य येईपरयंत तिथे बसून मारलेल्या गप्पा .....
पाण्यात मारलेल्या दगडांची ती शर्यत ...
ते टपरी वरचे चहा पोहे ....
ते चिंब भिजलेले कॅम्पस चे रस्ते ...
पैसे नाही म्हणून share केलेली नेस्कॅफेची coffee ......
धुकानी भरलेली त्या घरांची छपरे.....
घुद्ध्घ्या पाण्यात उभा राहून पहालेला तो बांध.....
त्या mall च्या गच्चावरून खालच्या वाहनांची पहालेली रेल चेल .....
कि थंडीत कुड कुडत कॅम्पस मधून घेतलेला तो walk ???
पण हे सर्व काही तेंव्हा हि इथेच आणि असाच होत .....
मग ती अनोखी जादू कुठे गायब होती ???
पुन्हा एकदा पाने उलटून पहिली...
उत्तर माझ्या समोर होत ....
हे सर्वकाही तितकं special कधीच नसत जर ती व्यक्ती जेच्यासोबत मी या सर्व अनुभवांची ती अनोखी जादू अनुभवली ....माझ्यासोबत नसती तर...
खरच त्या pipehouse वर मारलेल्या गप्पा आणि भांडण
त्या चाहेपोहेची वेगळी चव ,पाण्यात मारलेल्या दगडांच्या शर्यतीत आलेली मज्जा ....ते कॉफ्फी पिताना सोमोरून जाणार्यांवर मारलेले jokes ...हे सर्व अनुभव खरच तितकेच रंगले असते का ???....जर तो माझ्यासोबत नस्ता????....
मुळीच नाही ...हे सर्वकाही मी फक्त त्याच्यासोबातीमुळे अनिभाऊ शकली होती. आणि आत्ता ती अनोखी जादू कुठे गायब होती हे कळून चुकला ए मला.....
आपण कधी कधी स्वतःत इतका गुंतून जातो कि आपल्याच भवती असून आपल्या आयुष्यात रंग भरणार्यांना विसरून जातो …
आत्ता तो मित्र नाहे ए इथे
पण हे सर्व अनुभव आणि त्या जगांशी जुडलेले आठवणींचे धागे नक्कीच ए माझ्यासोबत …
जीवन फार छोट्टासा ए आणि त्यात तुमच्या अनुभवांमध्ये रंग भरणाऱ्या व्यक्ती
फार कमी असतील …
त्या तुमच्या भवती असतात तेंव्हा त्यांची किमत कळत नाही पण त्या दूर गेल्या कि ती जादू का हरपली ए हे कळते
.या जगात माझ्यासार्की माने उलगडणाऱ्या वह्या खूप असतील … फार काही नाही पण
त्या special क्षणांना तो रंग चाद्व्ण्यासाठी माझ्या या वहीतील एक पण नक्कीच त्याचा असेल ........

Sunday, March 21, 2010


आठवण ........एकदा पुन्हा आठवण तुझीच...
हि आठवण मला छळते कित्ती कस सांगू तुला मी ???

आठवणींच्या दाट जंगलात जणू अडकलय मंन माझं...
मग अशीच एकदा बसले होते ,त्याच आठवणींचा पाढा गिरवत ,
आत खूप खोल अंतरंगात माझ्या .....
अचानक काही सळसळल (पानाचा सळसळत )भास होता तो तुझा ...
नुसता तुझा भास सुद्धा जागा करून गेला आठवण तुझी ....

या आठवणींपायी वेड लागेल मला ...
मंत्र मुग्ध करणाऱ्या आठवणी ...का कोणास ठाऊक ,,,???
पण या आठवणींच्या जंगलात भरकटायला खूप आतुर असत मन माझं ...
आठवण...पुन्हा आठवण ...आठवनिन्मागून आठवण ....
आठवणीं मध्ये रमून जाणा ...आठवणींमध्ये बुडून जान ...
खूप आत आत शिरत जान आणि पुन्हा जाग होन...जागं होऊन स्वतःशीच हसन ...
वेडी ए मी ...आणि वेड करते आठवण तुझी ....

खूप जपून ठेवलाय मी या आठवणी ...
आणि आसमंत थोडा पडेल इतकी जागा साठलीय त्यांनी माझ्या मनात ...
रुतून बसलीए खोल खोल तीच... आठवण तुझी ....

या आठवणी अश्याच राहतील कधीच पुसल्या जाणार नाही ...
मनात सतत अश्याच ठसून राहतील...
आणि सतत जाग्या करतील आठवण तुझी ....

आता तुझ्या सावल्या हि संवाद साधतात माझ्याशी आणि पुन्हा जागवतात आठवण तुझी ....

अंत नाही या आठवणीना ..
पण आता राहवत नाही माझ्या कडून ...
कित्तीदा गिरवू ते पाढे..??!!
भास नकोय तुझा....
तू हवा पुन्हा एकदा ....
आणि मगच संपेल हि आठवण तुझी .....
--

Tuesday, March 16, 2010



कधी कधी वाटत खुप्प लिहाव कधी वाटत काहीच लिहू नये ,
अस का होता कळत नाही मुळी .. पन होत मात्र ....

हा सगळा या मूर्ख मनाचा दोष आहे हे मन आहेच इतक वेड
या मूर्ख मनाच्या मूर्ख गोष्टींमध्ये अडकून कोणास ठाऊक कित्ती लोक बुडाले असतील ,
कधी कधी वाटत कि का ऐकावं या वेड्या मूर्ख मनाचं?? नेहमी संकटात अडकवत हे,

खर आहे हे ....नेहमी अश्याच गोष्टी दाखवत ज्या आपल्यला हव्या हव्या असतात आणि मग त्या गोष्टी तश्या कधीच घडत नाही ....
आणि त्यनंतर पश्चाताप होतो कि का मी या अश्या वेड्या मनावर विश्वास केला ...??!!
यांनी मला अश्या विचारांच्या जंगलात आणून सोडलय कि ज्यातून मला कधीच निघता येणे शक्य नाही आहे ....

मग मीच वेडी नव्हे का??!! अश्या मनावर विश्वास ठेवणारी मी!!
पन विश्वास ठेवावा अश्या तर गोष्टी दाखवत हे मन ...
त्या सर्व गोष्टी ज्या मला हव्या आहेत त्या सर्व गोष्टी ज्यांची स्वप्न मला पडले आहे कस कळत बार या मनाला कि काय हवे ए मला आणि काय नको ....कित्तीदा यावर आंधळे विश्वास ठेहुन फसली ए मी ....
मना नको दाखाऊ असे स्वप्ने जे कधीच पूर्ण होणार नाही कधीच दाखाऊनको असे स्वप्न जे माझे नाहीच मुळी... नको जागवू अश्या इच्छा ज्या ज्या कधीच पूर्ण होणार नाही ...नको जागऊ अश्या आकांक्षा ज्यांचा मी फक्त विचार च करू शकते.. का का??

का मला छळतो अस काही दाखउन जे मला हव हवस वाटेल पन तो एक भास च असेल .....
कधी कळेल माझ्या वेड्या मणा .. तुला कि अस करून कित्ती खोल जख्मा दिल्या आहे तू मला ...
कधी कळेल कि त्या जख्मा सुकेल असा कुठलाच उपाय नसतो रे मना माझ्या कडे.....
कस सांगू कि मनात या जख्मा खोल वर रुतून बसलय आणि मला सतत दुखवत असतात
घर केलय या जखमांनी माझ्या मानत .......
कित्ती अश्रू ढळू तरी कधीच संपणार नाही ....इतक्या जख्मा केलाय तू.....
हो तू!! कधी तर समजून घे माझ्या मना मला ....कधी तर??!!
आणखी कित्ती दुखावणारएस मला....??!!! सांग ....उत्तर दे !!!!


Sunday, March 14, 2010

Bla....bla...bla...

well,wat 2 say??? really confused.......my sessionals (exams) r starting tommorow...!!!!! i don kno how cum i suddenly got intrested in writin blog...i kno its weird ...how can a girl whos exams r startin tommorow...suddenly got intrested in writing something...but,whatever...tis is mee..taa daaa...crazy totally n right now don kno wat i m doin!! its right or wrong...whatever but im always like careless abt what m i doing what m i suppose to do..really confusing...feeling totally brain fuckedd...nothing is going into my mind...not at all in the mood 2 study...tats it for now bye..:)